प्रकल्प संचालक: श्रीनिवास काळे

प्रकल्प संचालक: श्रीनिवास काळे
प्रकल्प संचालक: श्रीनिवास काळे

12 November 2011

एक सुवर्ण क्षण!

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते मानपत्र स्वीकारताना

मानपत्र
          श्रीनिवास काळे यांचा त्यांनी केलेल्या कामाबद्दल दिनांक 7 सप्टेंबर 2010 रोजी रुईया कॉलेज, माटुंगा येथे ऑब्सर्वर रिसर्च फाउंडेशन आणि मराठी अभ्यास केंद्र यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मा. श्री. अशोकराव चव्हाण, तत्कालीन मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.