प्रकल्प संचालक: श्रीनिवास काळे

प्रकल्प संचालक: श्रीनिवास काळे
प्रकल्प संचालक: श्रीनिवास काळे

12 November 2011

एक सुवर्ण क्षण!

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते मानपत्र स्वीकारताना

मानपत्र
          श्रीनिवास काळे यांचा त्यांनी केलेल्या कामाबद्दल दिनांक 7 सप्टेंबर 2010 रोजी रुईया कॉलेज, माटुंगा येथे ऑब्सर्वर रिसर्च फाउंडेशन आणि मराठी अभ्यास केंद्र यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मा. श्री. अशोकराव चव्हाण, तत्कालीन मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

2 comments:

Unknown said...

स्तुति योग्य कार्य, कृपया ISO कुठे मीळेल

Shrinivas Kale said...

नमस्कार प्रद्युम्न पाठक! विनंती आहे की आपण कृपया shreekaam@gmail.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा. आपल्या ईमेल पत्त्यावर अधिक तपशिलात संवाद साधणे त्यामुळे शक्य होईल. आपले आभार!